दैनिक गोमन्तक
कासव
आपण अनेकदा कासवाच्या असणाऱ्या कवचामुळे त्यांच्याकडे आश्चर्याने पाहतो, मात्र याशिवाय कासवाबद्दल काही थक्क करणाऱ्या गोष्टी आहेत आज जाणून घेणार आहोत.
तापमान
कासवाची अंडी घरट्यात असताना तिथे जे तापमान असतं त्यावरुन हे नर पिल्लं जास्त असणार की मादी पिल्लं हे ठरतं.
वातावरण
वातावरण थंड असेल तर अंड्यातून बाहेर येणारी नर पिल्लं जास्त संख्येनं असतात.
उष्णता
उष्णता जास्त असेल मादी पिल्लं जास्त असतात.
पिल्लं
कासवांच्या घरट्यातून जवळपास ४०-४५ दिवसांनी पिल्लं बाहेर येतात.
समुद्र
या पिल्लांना किनाऱ्यावर आणून ठेवलं की ते बरोबर समुद्राच्या दिशेनं जातात.
अंडी
किनाऱ्यावर कासवं जेवढी अंडी देतात त्यात हजारातलं एक पिल्लू जगतं.