शाहू महाराजांबद्दल 'या' गोष्टी माहित आहेत का?

दैनिक गोमन्तक

शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला

Shahu Maharaj | Dainik Gomantak

शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई होते.

Shahu Maharaj | Dainik Gomantak

कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले

Shahu Maharaj | Dainik Gomantak

1 एप्रिल 1891 रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले.

Shahu Maharaj | Dainik Gomantak

अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. 1919 साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. 

Shahu Maharaj | Dainik Gomantak

जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला.

Shahu Maharaj | Dainik Gomantak

इ.स. 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. 

Shahu Maharaj | Dainik Gomantak
Green Leafy Vegetable | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी