अवाढव्य ब्लू व्हेलबद्दल तुम्हाला 'या' गोष्टी माहितीय का?

Kavya Powar

ब्लू व्हेल बद्दल तुम्हाला या इंट्रेस्टिंग गोष्टी माहिती आहेत का? इथे वाचा

Blue Whale | Dainik Gomantak

लांबी

ब्लू व्हेल 100 फुटांपेक्षा जास्त लांब वाढू शकतात

Blue Whale | Dainik Gomantak

वजन

त्यांचे वजन 30 हत्तींइतके असू शकते

Blue Whale | Dainik Gomantak

जीभ आणि हृदय

ब्लू व्हेलचे हृदय आणि त्यांची जीभ खूप मोठी असते

Blue Whale | Dainik Gomantak

माशांची मेजवानी

ब्लू व्हेल त्यांच्या पोटात 1,000 किलोग्रॅम लहान क्रस्टेशियन्स किंवा मासे ठेऊ शकतात

Blue Whale | Dainik Gomantak

आयुष्यमान

ब्लू व्हेलचे सरासरी आयुष्य सुमारे 80 ते 90 वर्षे असते.

Blue Whale | Dainik Gomantak

सुपर-लाऊड व्होकल आवाज

एकमेकांशी संवाद साधण्यासाठी, ब्लू व्हेल सुपर-लाऊड व्होकल आवाज काढतात.

Blue Whale | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी....