INS Vikrant: नौदलाचा नवा झेंडा, शिवरायांना समर्पित

Puja Bonkile

पहिली स्वदेशी युद्धनौका आयएनएस विक्रांत (INS Vikrant) भारतीय नौदलात (Indian Navy) सामील झाली आहे.

INS Vikrant | Dainik Gomantak

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला

INS Vikrant | Dainik Gomantak

भारतीय नौदलाची (Indian Navy) ताकद आणखी वाढली आहे

INS Vikrant | Dainik Gomantak

भारतीय नौदलाच्या नव्यानं अनावरण करण्यात आलेल्या ध्वजावर एका बाजूला डाव्या कोपऱ्यात भारताचा राष्ट्रध्वज आहे तर त्याच्या बाजूला भारतीय नौदलाचं चिन्ह आहे.

INS Vikrant flag | Dainik Gomantak

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाचा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला आहे

Sivaji Maharaj | Dainik Gomantak

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि इतर मान्यवर येथे उपस्थित होते.

INS Vikrant | Dainik Gomantak

पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वदेशी विमानवाहू नौकेच्या कमिशनिंग समारंभासाठी पोहोचल्यावर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

INS Vikrant | Dainik Gomantak

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नौदलाचा नव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले.

INS Vikrant | Dainik Gomantak
goa | Dainik Gomantak
येथे क्लिक करा