पहिल्या महिला पंतप्रधान 'Indira Gandhi' चा जीवनप्रवास!

दैनिक गोमन्तक

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती आहे.

Indira Gandhi | Dainik Gomantak

19 नोव्हेंबर 1917 रोजी एका काश्मिरी पंडित कुटुंबात अलाहाबाद येथे त्यांचा जन्म झाला होता.

Indira Gandhi | Dainik Gomantak

इंदिरा गांधी यांनी इकोले नौवेल्ले, पुणे व मुंबई स्थित प्युपल्स ओन स्कूल, बैडमिंटन स्कूल आणि विश्व भारती सारख्या संस्थांमधून त्यांचे शिक्षण पूर्ण केले होते.

Indira Gandhi | Dainik Gomantak

इंदिरा गांधी यांना जगभरातील सर्वोच्च विद्यापीठांमधून डॉक्टरेटच्या पदवीने गौरविण्यातही आले होते.

Indira Gandhi | Dainik Gomantak

इंदिरा गांधी सुरुवातीपासूनच स्वातंत्र्यलढ्यात पुढे होत्या, लहीनपणी त्यांनी 'बाल चरखा संघ' ची स्थापन केली होती.

Indira Gandhi | Dainik Gomantak

1930 मध्ये त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या मदतीकरिता लहान मुलांच्या साथीने 'वानर सेना' देखील उभी केली होती.

Indira Gandhi | Dainik Gomantak

1966 ते 1977 पर्यंत इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या, इंधिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या.

Indira Gandhi | Dainik Gomantak

त्यांचे नातू काँग्रेस खासदार राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली.

Rahul Gandhi | Dainik Gomantak
Dainik Gomantak