केसांचे सौंदर्य खुलवणारे इंडिगो

दैनिक गोमन्तक

केस नेहमीच सौंदर्य खुलवण्यात महत्वाचा घटक ठरतात

Indigo | Dainik Gomantak

इंडिगो आपल्या केसांसाठी अत्यंत उपयुक्त आहे

Indigo | Dainik Gomantak

केस अकाली पांढरे होण्यापासून थांबवण्याचे काम इंडिगो पावडर करते.

Indigo | Dainik Gomantak

केसांची वाढ होण्यास मदत होते.

Indigo | Dainik Gomantak

केसगळती कमी होण्यास इंडिगो पावडर फायदेशीर ठरते

Indigo | Dainik Gomantak

इंडिगो पावडरच्या होणाऱ्या फायद्यामुळे त्याला ब्लू गोल्ड असेही म्हणतात.

Indigo | Dainik Gomantak
Ashwagandha | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी