‘मिस्टर युनिव्हर्स’, ‘मिस्टर आशिया’ Sangram Chaugule

गोमन्तक डिजिटल टीम

संग्राम चौगुले यांनी सहा वेळा ‘मिस्टर युनिव्हर्स’, ‘मिस्टर आशिया’ किताब पटकावला आहे.

‘मिस्टर युनिव्हर्स’, ‘मिस्टर आशिया’

मूळचा महाराष्ट्रातील कोल्हापूरचे असलेले संग्राम यांचे आई आणि वडील शिक्षक होते.

आई आणि वडील शिक्षक

कॉलेजमध्ये असताना संग्रामने पुण्यातील फॅशन डिझायनर स्नेहलशी लग्न केले. लग्नानंतर संग्रामने घर चालवण्यासाठी एका कंपनीत काम करायला सुरुवात केली.

स्नेहलशी लग्न

पुण्यात शिकत असताना संग्राम चौघुले यांचा Bodybuilding कडे कल वाढला. 'महाराष्ट्र आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत' भाग घेऊन त्यांनी पहिल्यांदा 'मराठा श्री' किताब पटकावला.

मराठा श्री

2009 मध्ये 'महाराष्ट्र श्री' स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून संग्राम महाराष्ट्राचा सर्वोत्तम शरीरसौष्ठवपटू ठरला. 2010 मध्ये तो 'मिस्टर इंडिया' झाला.

मिस्टर इंडिया

2012 मध्ये बँकॉक येथे झालेल्या 'मिस्टर युनिव्हर्स' स्पर्धेचा संग्राम विजेते ठरले.

मिस्टर युनिव्हर्स

संग्राम यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जिंकल्या आहेत.

अनेक स्पर्धा

संग्राम चौगुले फिजिक जिमचे संस्थापक आहेत.

फिजिकचे संस्थापक
goa | Dainik Gomantak
क्लिक करा