भारतीय महिला क्रिकेटमधील 'फॅशनिस्टा'

Akshay Nirmale

स्टायलिश

जेव्हा जेव्हा भारतीय महिला क्रिकेटमधील स्टायलिश, फॅशनेबल खेळाडूबाबत बोलले जाते तेव्हा हरलीन देओलचे नाव नेहमी समोर येते.

Harleen Deol | Instagram

हरलीन देओल

भारतीय महिला संघातील क्रिकेटर हरलीन देओल (Harleen Deol) तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते.

Harleen Deol | Instagram

आक्रमक बॅटर

हरलीन ही आक्रमक राईट हँड बॅटर आहे. ती हिमाचल प्रदेशकडून खेळायची तसेच वुमन्स आयपीएलमध्ये ती गुजरात जायंट्सकडून खेळत होती.

Harleen Deol | Instagram

जगभर प्रसिद्ध

हरलीन केवळ इंडियन क्रिकेट टीमच नव्हे तर जगातील एक सुंदर महिला क्रिकेटर म्हणून ओळखली जाते.

Harleen Deol | Instagram

हेअरकट

ज्याप्रमाणे विराट कोहली प्रत्येकवेळी नवीन हेअरकटमध्ये दिसून येत असतो तसेच हरलीनचेही हेअरकट प्रसिद्ध होत असतात.

Harleen Deol | Instagram

भटकंती

सध्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा कुठेही, काहीही कार्यक्रम नाहीय. त्यामुळे या काळात विविध ठिकाणे फिरण्याचा आस्वाद हरलीन घेत आहे.

Harleen Deol | Instagram

फॉलोअर्स

हरलीनला इन्स्टाग्रामवर 19 लाख फॉलोअर्स आहेत. तिचे अनेक फोटोज, व्हिडिओज व्हायरल होत असतात.

Harleen Deol | Instagram
Rasha Thadani | Dainik Gomantak