Harleen Deol: भारतीय क्रिकेटमधील 'ब्युटीक्वीन', पाहा फोटो

Pranali Kodre

भारतातील सध्याच्या युवा महिला क्रिकेटपटूंनी आपल्या कामगिरीने अनेकांची मनं जिंकली आहेत. यात हर्लिन देवोलही आहे.

Harleen Deol | Dainik Gomantak

दरम्यान, काही महिला क्रिकेटपटूंची चर्चा त्यांच्या कामगिरीबरोबरच त्यांच्या सौंदर्यामुळेही होते. यातही हर्लिन देवोल आघाडीवर आहे.

Harleen Deol | Dainik Gomantak

अष्टपैलू क्रिकेटपटू असलेल्या हर्लिनचा जन्म 21 जून 1998 रोजी चंदीगढमध्ये झाला.

Harleen Deol | Dainik Gomantak

हर्लिन भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याबरोबरच डब्ल्यूपीएलमध्ये गुजरात जायंट्सकडून खेळते.

Harleen Deol | Dainik Gomantak

हर्लिन यापूर्वी अनेकदा तिच्या मैदानातील कामगिरीबरोबरच तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत आली आहे.

Harleen Deol | Dainik Gomantak

ती सोशल मीडियावरही बऱ्याचदा सक्रिय असते. तसेच अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

Harleen Deol | Dainik Gomantak

तिच्या फोटोंना आणि व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळतो.

Harleen Deol | Dainik Gomantak

ती कधी गाणी म्हणताना कधी डान्स करतानाही दिसते.

Harleen Deol | Dainik Gomantak

तिला इंस्टाग्रामवर 1.6 मिलियन पेक्षाही जास्त फॉलोवर्स आहेत.

Harleen Deol | Dainik Gomantak
WPL 2023 Holi | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी