Sameer Panditrao
थंडीमध्ये शरीराला उष्णता आणि रोगप्रतिकारशक्ती लागते. सूप हे यासाठी उत्तम उपाय आहे.
सर्वात लोकप्रिय. अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C ने भरलेले. रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
आयर्न आणि फायबर भरपूर. हिवाळ्यात रक्ताभाव टाळण्यासाठी योग्य.
त्वचा आणि रक्तशुद्धीसाठी उत्तम. थंडीत एनर्जी टिकवते.
प्रथिने आणि पचनासाठी फायदेशीर. हिवाळ्यात गरमागरम आणि पौष्टिक.
हळद, लसूण घालून बनवलेलं कॉर्न सूप खोकला आणि सर्दीसाठी उत्तम.
भारतीय चव आणि औषधी गुणधर्म यांचं अनोखं मिश्रण. थंडीमध्ये आरोग्य राखते.