रश्मीचे सिझलिंग फोटोशूट व्हायरल

गोमन्तक डिजिटल टीम

37 वर्षीय रश्मी देसाईने तिचे लेटेस्ट फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

Rashami Desai | Instagram

रश्मीने यात डीप नेक व्हाइट क्रॉप टॉपमध्ये बोल्ड आणि सिझलिंग स्टाईलमध्ये दिसत आहे.

Rashami Desai | Instagram

रश्मीचा लूक पाहून चाहत्यांची हृदये धडधडत आहेत.

Rashami Desai | Instagram

विवाहित असलेल्या रश्मी देसाई अनेक हिरोईनांना टक्कर देत आहेत.

Rashami Desai | Instagram

तिच्या फोटोशूटला लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळत आहेत.

Rashami Desai | Instagram

रश्मीने नेहमीच सोशल मिडियावर सक्रिय असते.

Rashami Desai | Instagram

विविध मालिका आणि Reality Show मधून रश्मी दिसत असते.

Rashami Desai | Instagram
cashew | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी