मुसळधार पावसात देशी पर्यटकांची गोव्यातील किनाऱ्यांवर धमाल!

Kavya Powar

गोव्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे

Tourist in Goa | Dainik Gomantak

मात्र तरीही पर्यटक वर्षा पर्यटनाचा आनंद घेताना दिसत आहेत

Tourist in Goa | Dainik Gomantak

कोलवा व बाणावली बीचवर देशी पर्यटक मजा करताना दिसत आहेत.

Tourist in Goa | Dainik Gomantak

सध्या धबधब्यांवर जाण्यास बंदी असल्यामुळे बीचवरच पर्यटक गर्दी करत आहेत.

Tourist in Goa | Dainik Gomantak

आपल्या कुटुंबासोबत मजा करताना देशी पर्यटक

Tourist in Goa | Dainik Gomantak

सर्वच वयोगटातील मंडळी वर्षा पर्यटनाचा आनंद घेत आहेत.

Tourist in Goa | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak