Team India चा 'हा' स्टार वेगवान गोलंदाज चढला बोहल्यावर

Pranali Kodre

प्रसिद्ध कृष्णाचे शुभमंगल!

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा लग्नबंधनात अडकला आहे.

Prasidh Krishna - Rachana | Instagram

साखरपुडा

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडू खेळणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाने 6 जून 2023 रोजी रचना हिच्याशी साखरपूडा केला.

Prasidh Krishna - Rachana | Instagram

लग्न

त्यानंतर प्रसिद्ध कृष्णा आणि रचना यांचा 8 जून 2023 रोजी पारंपारिक दाक्षिणात्य पद्धतीने लग्नसोहळा पार पडला.

Prasidh Krishna - Rachana | Instagram

भारतीय क्रिकेटपटूंची उपस्थिती

त्यांच्या लग्न सोहळ्यासाठी भारतीय संघातील श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, कृष्णप्पा गॉथम, मयंक अगरवाल, देवदत्त पडिक्कल असे काही खेळाडूही उपस्थित होते.

Prasidh Krishna - Rachana marriage | Instagram

फोटो

प्रसिद्ध कृष्णा आणि रचना यांच्या लग्नातील अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

Prasidh Krishna - Rachana | Instagram

ऋतुराजही अडकलाय लग्नबंधनात

दरम्यान प्रसिद्ध कृष्णा जून 2023 च्या सुरुवातीलाच लग्नबंधनात अडकणारा टीम इंडियाचा दुसरा स्टार खेळाडू आहे. यापूर्वी ३ जूनला ऋतुराज गायकवाडने उत्कर्षा पवारसोबत लग्न केले आहे.

Ruturaj Gaikwad - Utkarsha Pawar | Instagram

रचना काय करते?

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार रचना आयटी क्षेत्रात कार्यरत आहे.

Prasidh Krishna - Rachana | Instagram
WTC Final | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी