गोमन्तक डिजिटल टीम
आरुषी हांडा ही प्रसिद्ध मॉडेल आहे.
आरुषी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात आली होती.
आरुषीने नववर्षी गोव्यात एक संकल्प केला.
2023 वर्ष कसे घालवायचे याबाबत तिने संकल्प केल्याचे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे
तसेच,नववर्षाची सुरूवात गोव्यातीस सुट्टीने केल्याचे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे
आरुषी प्रसिद्ध मॉडेल व अभिनेत्री आहे.
विविध Reality show मध्ये तिने काम केले आहे.