Indian Cricketers ची पंतसाठी महाकालेश्वर मंदिरात प्रार्थना

Pranali Kodre

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 24 जानेवारी रोजी वनडे मालिकेतील तिसरा सामना इंदोरला होणार आहे.

India vs New Zealand | Dainik Gomantak

या सामन्यापूर्वी भारतीय संघातील काही खेळाडूंनी उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

Indian Cricketers at Ujjain’s Mahakaleshwar Temple | Dainik Gomantak

महाकालेश्वर मंदीराला भेट देणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश होता.

Indian Cricketers at Ujjain’s Mahakaleshwar Temple | Dainik Gomantak

भारतीय क्रिकेटपटू महाकालेश्वर मंदिरात महाकालच्या भस्म आरतीमध्ये देखील सामील झाले होते.

Ujjain’s Mahakaleshwar Temple | Dainik Gomantak

यावेळी भारतीय क्रिकेटपटूंनी पारंपारिक वेश परिधान केला होता.

Suryakumar Yadav at Ujjain’s Mahakaleshwar Temple | Dainik Gomantak

सूर्यकुमार यादवने माहिती दिली की त्यांनी यावेळी ऋषभ पंतच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली.

Suryakumar Yadav at Ujjain’s Mahakaleshwar Temple | Dainik Gomantak

पंतचा 30 डिसेंबर 2022 रोजी कार अपघात झाला होता. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

Rishabh Pant | Dainik Gomantak

पंत या अपघातानंतर आता 2023 वर्षातील क्रिकेट सामन्यांना मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Rishabh Pant | Dainik Gomantak

भारतीय खेळाडूंनी यापूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान देखील तिरुअनंतपूरम येथील पद्मनाभस्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते.

Team India at Padmanabhaswamy Temple | Dainik Gomantak