Virat Kohli ची 1000 कोटीहून अधिक संपत्ती!

Pranali Kodre

लोकप्रिय खेळाडू

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली केवळ भारतातच नाही, तर जगभरातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. सोशल मीडियावरही सर्वाधिक फॉलोवर्स असणारा तो भारतीय खेळाडू आहे.

Virat Kohli | Twitter

संपत्ती

कमाई करण्याबाबतही विराट अनेक अन्य भारतीय खेळाडूंपेक्षा अग्रेसर आहे. स्टॉक ग्रोनुसार, विराटची संपत्ती 1,050 कोटी रुपये आहे. विराट क्रिकेटबरोबरच इतरही अनेक गोष्टींमधून कमाई करतो (Virat Kohli Net Worth).

Virat Kohli

बीसीसीआयचा करार

विराटचा बीसीसीआयच्या पुरुषां क्रिकेटपटूंच्या वार्षिक करार यादीत A+ गटात समावेश आहे. त्यामुळे या करारातून त्याला 7 कोटी रुपये मिळतात. याशिवाय तो खेळत असलेल्या सामन्यांमधून त्याला लोखो रुपयांचे सामना शुल्कही मिळते.

Virat Kohli | Dainik Gomantak

आयपीएल

विराटला आयपीलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून एका हंगामासाठी 15 कोटी रुपये मिळतात.

Virat Kohli | Dainik Gomantak

ब्रँड

याशिवाय, विराट अनेक ब्रँडचा मालक आहे, तसेच अनेक कंपन्यांचा ब्रँडअँबेसिडर आहे, ज्यातून तो कोट्यवधी रुपये कमावतो.

Virat Kohli | Instagram

सोशल मीडियातून कमाई

तसेच सोशल मीडियावरील पोस्टमधूनही विराट मोठी कमाई करतो. अनेक रिपोर्टनुसार इंस्टाग्रामवरील स्पॉन्सर्ड पोस्टमधून सुमारे 8.69 कोटी रुपये मिळतात. तसेच ट्वीटरवरील पोस्टसाठी 2.5 कोटी रुपये मिळतात.

Virat Kohli | Instagram

कार

विराटकडे अनेक लक्झरी कारही आहेत.

Virat Kohli | Instagram

घर

त्याचबरोबर विराटचे मुंबई आणि गुरुग्रामध्ये आलिशान घर आहे. रिपोर्टनुसार विराटच्या गुरुग्राममधील घराची किंमत जवळपास 80 कोटी असून मुंबईतील घराची किंमत जवळपास 34 कोटी आहे.D

Virat Kohli-Anushka Sharma | Dainik Gomantak
MS Dhoni | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी