वडिलांचे निधन, तरी त्याने मैदान गाजवले

Pramod Yadav

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन झाले.

Mohammed Siraj | Instagram

याकाळात कोविड साथीच्या आजारामुळे तो बायो-बबलमध्ये होता, त्यामुळे त्याला अंतिम संस्काराला जाता आले नाही.

Mohammed Siraj | Instagram

मोहम्मद सिराज अनेकदा त्याच्या खोलीत एकटाच रडत होता.

Mohammed Siraj | Instagram

भारताने ऑस्ट्रेलियात झालेली ही कसोटी मालिका 2-1 ने जिंकली.

Mohammed Siraj | Instagram

यामध्ये मोहम्मद सिराजने जोरदार कामगिरी केली.

Mohammed Siraj | Instagram

या मालिकेत 13 बळी घेणारा सिराज सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरला.

Mohammed Siraj | Instagram

सिराज आज त्याचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Mohammed Siraj | Instagram