Cricketer Daughters: प्रसिद्ध इंडियन क्रिकेटर्सच्या स्विट गर्ल

दैनिक गोमन्तक

क्रिकेटचा गॉड सचिन तेंडूलकर यांच्या मुलीचे नाव सारा आहे. सध्या ती लंडनला मेडीकलचे शिक्षण घेत आहे.

Sara Tendulkar | Dainik Gomantak

कपिल देव यांच्या मुलीचे अमिया देव आहे.

Amiya Dev | Dainik Gomantak

रोहित शर्माला 3 वर्षांची छोटी मुलगी आहे. छोट्या समायराचे क्यूट फोटो रोहित सोशल मीडियावर शेअर करत असतो.

Rohit Sharma | Dainik Gomantak

फास्ट बॉलर आर अश्विनला दोन मुली असून अखिरा आणि अध्या अशी त्यांची नावे आहेत.

R Ashwin | Dainik Gomantak

अजिंक्य राहणेच्या मुलीचे नाव आर्या असून ती फार गोड आहे.

Ajinkya Rahane | Dainik Gomantak

एम एस धोनीची मुलगी नाव जिबा त्याला चेअर करण्यासाठी ग्राऊंडवर आपल्या आईसोबत अनेकदा दिसली आहे.

MS Dhoni | Dainik Gomantak

क्रिकेटर सुरेश रैनाच्या मुलीचे नाव ग्रासिया आहे. ती 6 वर्षांची आहे.

Suresh raina | Dainik Gomantak
Dainik Gomantak