Asian Games पूर्वी टीम इंडिया अन् नीरज चोप्राची स्पेशल भेट

Pranali Kodre

क्रिकेट

चीनमधील होंगझाऊमध्ये 19 वी आशियाई क्रीडा स्पर्धा सध्या सुरु असून या स्पर्धेत क्रिकेटही यंदा खेळवले जात आहे.

Team India | Twitter

स्पर्धा

दरम्यान पुरुषांची क्रिकेट स्पर्धा 27 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. पण भारताच्या उच्च मानांकनामुळे त्यांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश देण्यात आला आहे.

VVS Laxman | Twitter

भारताचा सामना

त्यामुळे भारतीय संघ ३ ऑक्टोबरला उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळणार आहे.

Team India | Twitter

चीनला रवाना...

त्यासाठी भारताचा पुरुष क्रिकेट संघही चीनला रवाना झाला असून फोटोही व्हायरल झाले आहेत.

Ruturaj Gaikwad | Twitter

भेट

याचदरम्यान हाँग काँग विमानतळावर भारतीय क्रिकेट संघाची भेट भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राबरोबरही झाली.

Team India | Twitter

फोटो

नीरजबरोबरचे फोटो रिंकू सिंगने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Rinku Singh - Neeraj Chopra | Instagram

नीरज चोप्रा

नीरज देखील आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार असून तो देखील चीनला रवाना झाला आहे.

Neeraj Chopra | Twitter

पदकाची अपेक्षा

आशियाई स्पर्धेत २९ सप्टेंबरपासून ऍथलेटिक्सच्या स्पर्धा सुरू होणार असून नीरजकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे.

Neeraj Chopra | Twitter

तब्बल 16 वर्षांनी तुटला युवराज सिंगचा विश्वविक्रम

Yuvraj Singh | Twitter