भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटीत सामन्यांची 'सेंच्युरी'

Pranali Kodre

कसोट मालिका

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून पहिला सामना भारताने 1 डाव आणि 141 धावांनी सहज जिंकला आहे.

India vs West Indies | Twitter

दुसरा सामना

दुसरा कसोटी सामना 20 जुलैपासून त्रिनिदाद मधील पोर्ट ऑफ स्पेनच्या क्विन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर सुरु होणार आहे.

KS Bharat and Ajinkya Rahane | Twitter

खास सामना

20 जुलैपासून सुरू होणारा भारत आणि वेस्ट इंडिज संघातील सामना खास असणार आहे.

Team India | Twitter

सामन्यांचे शतक

हा दोन्ही संघात होणारा 100 वा कसोटी सामना असणार आहे.

India vs West Indies | Twitter

सामने

यापूर्वी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 99 कसोटी सामने झाले आहेत.

Virat Kohli | Twitter

विजय - पराभव

या 99 सामन्यांपैकी भारतीय संघाने 23 सामने जिंकले आहेत, तसेच 30 सामने पराभूत झाले आहेत. याशिवाय 46 सामने अनिर्णित राहिले आहेत.

India vs West Indies | Twitter

तिसरा संघ

दरम्यान वेस्ट इंडिज असा तिसरा संघ आहे, ज्यांच्याविरुद्ध भारतीय संघ 100 कसोटी सामने खेळले आहे.

Team India | Dainik Gomantak

100 कसोटी

यापूर्वी भारताने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध 100 पेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत.

WTC 2023 Format | Dainik Gomantak
Smriti Mandhana | Dainik Gomantak