Team India चा विजय रथ ऑस्ट्रेलियाने रोखला

Pranali Kodre

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदूरला होळकर स्टेडियमवर पार पडला.

India vs Australia | Dainik Gomantak

या इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सने विजय मिळवला.

Australia Cricket Team | Dainik Gomantak

त्यामुळे भारतीय संघावर दोन वर्षांनंतर मायदेशात कसोटी सामन्यात पराभूत होण्याची वेळ आली आहे.

Team India | Dainik Gomantak

यापूर्वी भारतीय संघ अखेरच्या वेळी 5 ते 9 फेब्रुवारी 2021 दरम्यान चेन्नईला इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात पराभूत झाला होता.

Team India | Dainik Gomantak

चेन्नई कसोटीत इंग्लंडने भारतीय संघाला 227 धावांनी पराभूत केले होते.

Team India | Dainik Gomantak

या सामन्यानंतर भारतीय संघ मायदेशात 10 कसोटी सामने खेळला आहे.

Team India | Dainik Gomantak

या 10 सामन्यांपैकी भारताने 8 सामन्यांत विजय मिळवला आहे.

Team India | Dainik Gomantak

त्याचबरोबर या 10 सामन्यांमधील न्यूझीलंडविरुद्ध कानपूर येथे झालेला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. तसेच आता इंदूरमध्ये एक सामना पराभूत झाला आहे.

India vs New Zealand | Dainik Gomantak
Harmanpreet Kaur | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी