दिल्ली कसोटीनंतर केएल राहुल ट्रोल, पाहा मीम्स

Pranali Kodre

भारताचा फलंदाज केएल राहुल सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे.

KL Rahul - Rohit Sharma | Dainik Gomantak

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यातही त्याला 20 च्या पुढे धावा करता आल्या नाहीत.

KL Rahul - Rohit Sharma | Dainik Gomantak

त्यामुळे आता त्याच्यावर मीम्स व्हायरल होत आहेत.

Memes on KL Rahul | Twitter

अनेक सोशल मीडिया युजर्सने केएल राहुलवर टीका करणारे मीम्स शेअर केले आहेत.

Memes on KL Rahul | Twitter

तसेच काही युजर्सने आता केएल राहुलला संघातून बाहेर करण्यात यावं अशा अर्थाचे मीम्स शेअर केले आहेत.

Memes on KL Rahul | Twitter

केएल राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूरला झालेल्या पहिल्या कसोटीत 20 धावांची खेळी केली होती.

KL Rahul | Dainik Gomantak

तसेच केएल राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्लीला झालेल्या दुसऱ्या कसोटीत 17 धावा आणि 1 धावेची खेळी केली होती.

KL Rahul | Dainik Gomantak

भारताचा माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसादनेही केएल राहुलवर कठोर शब्दात टीका केली आहे.

Venkatesh Prasad Tweet about KL Rahul | Twitter

दरम्यान, बीसीसीआयने केएल राहुलवरील विश्वास कायम ठेवला असून त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी कायम केले आहे.

KL Rahul | Dainik Gomantak

तसेच केएल राहुलचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठीही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

KL Rahul | Dainik Gomantak
Ben Stokes | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी