भारतातील स्टार खेळाडूंच्या भावंडांची एक झलक

Pranali Kodre

विविध क्रीडा क्षेत्रात नाव गाजवणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या भावंडांबद्दल जाणून घेऊ

Raksha Bandhan | Dainik Gomantak

सुनील छेत्री

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीला एक बहिण असून तिचे नाव बंदना आहे.

Sunil Chhetri | Instagram

विराट कोहली

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याला मोठे भाऊ आणि बहिण आहेत. भावाचे नाव विकास असून बहिणीचे नाव भावना आहे.

Virat Kohli Siblings | Instagram

रोहित शर्मा

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याला लहान भाऊ असून त्याचे नाव विशाल आहे.

Rohit Sharma Brother | Instagram

पीव्ही सिंधू

भारताची ऑलिम्पिक पदकवीर बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिला मोठी बहीण असून तिचे नाव पीव्ही दिव्या आहे.

PV Sindhu Sister | Instagram

स्मृती मानधना

भारताची क्रिकेटपटू स्मृती मानधना हिला मोठा भाऊ असून त्याचे नाव श्रवण आहे.

Smriti Mandhana Sister | Instagram

सानिया मिर्झा

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाला लहान बहिण असून अनम असे तिचे नाव आहे.

Sania Mirza Sister | Instagram

आर प्रज्ञानानंद

भारताचा स्टार बुद्धीबळपटू आर प्रज्ञानानंद याची मोठी बहीण वैशाली देखील बुद्धीबळ खेळते.

R Praggnanandhaa Sister | Instagram

फोगाट भगिनी

गिता, बबिता, रितू आणि संगीता या चारही फोगाट बहिणी कुस्ती खेळतात.

Phogat Sisters | Instagram
Pakistan Jersey | Dainik Gomantak