World Cup 2023: भारतीय संघाकडे तब्बल 1458 सामन्यांचा अनुभव

Pranali Kodre

वर्ल्डकप 2023

वर्ल्डकप 2023 स्पर्धेला भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी झाले आहे.

World Cup 2023 | Twitter

अनुभव

वर्ल्डकपसाठी प्रत्येक सहभागी संघांमध्ये 15 खेळाडूंचा समावेश आहे. यातील कोणत्या संघाकडे सर्वाधिक अनुभव आहे, यावर एक नजर टाकू.

India vs Australia | Twitter

भारत

यजमान भारतीय संघ या स्पर्धेतील सर्वात अनुभवी संघ आहे, भारतीय संघातील 15 खेळाडूंना मिळून 1458 वनडे सामन्यांचा अनुभव आहे.

Team India | Twitter

बांगलादेश

भारतापाठोपाठ बांगलादेश दुसरा अनुभवी संघ आहे. बांगलादेश संघातील खेळाडूंकडे मिळून 1145 सामन्यांचा अनुभव आहे.

Bangladesh | Twitter

इंग्लंड

इंग्लंडच्या 15 खेळाडूंना मिळून 1132 सामन्यांचा अनुभव असून ते या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

England | Twitter

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलिया चौथ्या क्रमांकाचा अनुभवी संघ असून त्यांच्या 15 खेळाडूंना मिळून 1079 सामन्यांचा अनुभव आहे.

Australia | Twitter

न्यूझीलंड

न्यूझीलंड संघातील 15 खेळाडूंना मिळून 995 सामन्यांचा अनुभव आहे.

New Zealand | Twitter

दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिका संघ या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे, त्याच्या संघातील 15 खेळाडूंना मिळून 792 सामन्यांचा अनुभव आहे.

South Africa | Twitter

अफगाणिस्तान

अफगाणिस्तानच्या संघातील 15 खेळाडूंना मिळून 669 सामन्यांचा अनुभव आहे.

Afghanistan | Twitter

श्रीलंका

श्रीलंकेच्या संघातील 15 खेळाडूंना मिळून 637 सामन्यांचा अनुभव आहे.

Sri Lanka | Twitter

पाकिस्तान

पाकिस्तान संघ या यादीत 9 व्या क्रमांकावर असून त्यांच्या संघातील खेळाडूंना 601 सामन्यांचा अनुभव आहे.

Pakistan | Twitter

नेदरलँड्स

नेदरलँड्स या स्पर्धेतील सर्वात कमी अनुभवी संघ असून त्यांच्या संघातील 15 खेळाडूंना मिळून 264 सामन्यांचा अनुभव आहे.

Netherlands | Twitter

भारताचे 'हे' 6 क्रिकेटर पहिल्यांदाच खेळणार ODI वर्ल्डकप

Ishan Kishan - Shubman Gill | Twitter
आणखी बघण्यासाठी