Puja Bonkile
सध्या पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जात आहे.
भारतात पाकिस्तानातुन अनेक वस्तु आयात केल्या जात होत्या
यामध्ये ताजी फळे, सिमेंट, चामड्याच्या वस्तु, मीठ या गोष्टींचा समावेश होतो.
२०१९ मध्ये जम्म्-काश्मिरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे सर्व व्यापारी संबंध तोडले
भारतात विकल्या जाणाऱ्या बिनानी सिमेंटचे उत्पादन पाकिस्तानात होते. भारत शेजारील देशांतुन मीठ, चुना आणि दगड आयात करत असे
उपवासात वापरले जाणारे रॉक मीठ आयात केले जात होते.
मुलतनी माती देखील आयात केली जात होती.
पाकिस्तानातून चामडी वस्तुं आयात केल्या जात होत्या