Akshay Nirmale
मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात भारत दररोज नवनवीन क्षितिजे पार करत चालला आहे.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या माहितीनुसार भारत आता सर्वात स्वस्तात मॅन्युफॅक्चरिंग करणारा देश बनला आहे.
व्हिएतनाम या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
त्याखालोखाल थायलंडचा क्रमांक लागतो.
फिलीपाईन्स सर्वाधिक स्वस्त मॅन्युफॅक्चरिंगच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
बांग्लादेश या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. तर बांग्लादेशनंतर इंडोनेशियाचा क्रमांक लागतो.
विशेष म्हणजे या यादीतील हे सर्व देश आशियाई आहेत.