Sourav Ganguly Income: राजेशाही बंगला, लग्जरी गाड्या अन् करोडोंची संपत्ती

Pranali Kodre

यशस्वी कर्णधार

भारतीय क्रिकेटमधील यशस्वी कर्णधारांमध्ये सौरव गांगुलीचे नाव गणले जाते.

Sourav Ganguly | Rahul Dravid | Dainik Gomantak

प्रशासनातही पाडली छाप

दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांगुलीने खेळाडू म्हणूनच नाही, तर क्रिकेट प्रशासनातही आपली छाप सोडली आहे.

sourav ganguly | Instagram

श्रीमंत क्रिकेटर

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार गांगुलीची संपत्तीही करोडोंमध्ये आहे. तो श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे.

sourav ganguly | Twitter

घर

पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात गांगुलीचा मोठा बंगला असून याची सजावट अगदी राजेशाही पद्धतीने केली आहे.

Sourav Ganguly | Instagram

घराची किंमत

गांगुलीच्या बंगल्याची किंमतही जवळपास १० कोटींच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. तसेच तो बंगालमधील दोन हवेलींचाही मालक आहे.

Sourav Ganguly | Instagram

जाहिरातींमधून कमाई

गांगुली जाहिरांतीमधूनही कोट्यवधींची कमाई करतो. तसेच तो बंगाली टीव्ही श दादागिरी देखील होस्ट करायचा. ज्यासाठी त्याला एका आठवड्यात एक कोटी रुपये मिळायचे.

sourav ganguly | Twitter

कार कलेक्शन

रिपोर्ट्सनुसार गांगुलीकडे रेंज रोव्हर, मर्सिडिज, ऑडी, सिएलके कंवर्टिबल आणि बीएमडब्ल्यू अशा महागड्या गाड्याही आहेत.

Sourav Ganguly | Instagram

संपत्ती

मीडियातील रिपोर्ट्सनुसार गांगुलीची संपत्ती जवळपास 365 कोटी रुपये आहे.

Sourav Ganguly | Instagram
7 July birthday | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी