दहाव्या शतकापासून समोसा पुरवतोय खवय्यांचे चोचले

गोमन्तक डिजिटल टीम

देशभरातील भारतीयांना आवडणारे समोसे, त्याचे इतिहास तुम्हाला आश्चर्यचकित करेल!

Samosa | Dainik Gomantak

उगम

सर्व भारतीयांना आवडणाऱ्या या चवदार स्नॅकचा उगम भारतात झालेला नाही. त्याची सुरुवात 10 व्या शतकामध्ये झाला.

Samosa | Dainik Gomantak

अबुल-फल बेहाकी

11व्या शतकातील इतिहासकार अबुल-फल बेहाकी यांच्या लेखनात सामोस्यांचा प्रथम उल्लेख आहे.

Samosa | Dainik Gomantak

अमीर खुसरो

अमीर खुसरो यांनी दिल्ली सल्तनत काळात मांस, तूप आणि कांद्यापासून तयार केलेल्या समोसाबद्दल सांगितले.

Samosa | Dainik Gomantak

संबुसाक

इब्न बतुताने मुहम्मद बिन तुघलकच्या दरबारात किसलेले मांस, अक्रोड, पिस्ता, बदाम आणि मसाल्यांनी बनवलेल्या 'संबुसाक'बद्दल लिहिले.

Samosa | Dainik Gomantak

संबुसा म्हणून उल्लेख

ऐन-ए-अकबरीने मुघल काळात 'संबुसा' म्हणून ओळखल्या जाणार्‍या समोसाचा उल्लेख केला आहे.

Samosa | Dainik Gomantak

आज, संपूर्ण भारतात लोकप्रिय असलेल्या समोस्यांच्या सुमारे 15-20 देसी आवृत्त्या आहेत.

Samosa | Dainik Gomantak

लुख्मी, शिंगारा, चमुका या विविध प्रकार लोकांच्या पसंतीस उतरतात.

Samosa | Dainik Gomantak
येथे क्लिक करा