भारताच्या सात्विकचा 'स्मॅश'ची थेट गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Pranali Kodre

जागतिक विक्रम

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू आणि दुहेरीतील चिराग शेट्टीचा साथिदार सात्विकसाईराज रंकीरेड्डीचे नावावर जागतिक विक्रम नोंदवला गेला आहे.

Chirag Shetty - Satwiksairaj Rankireddy | Twitter

ताशी 565 किमी वेगाचा स्मॅश

सात्विकने मारलेला एक स्मॅश ताशी 565 किमी वेगवान ठरला.

Satwiksairaj Rankireddy | Twitter

वेगवान स्मॅश

त्यामुळे सात्विकचा हा स्मॅश बॅडमिंटनमधील सर्वात वेगवान स्मॅश ठरला आहे.

Satwiksairaj Rankireddy | Twitter

गिनिज बुकमध्येही नोंद

त्याच्या या स्मॅशची नोंद गिनिज बुकमध्येही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Satwiksairaj Rankireddy | Twitter

फॉर्म्युला वनलाही टाकलं मागे

त्याच्या स्मॅशचा वेग फॉर्म्युला वन कारपेक्षाही वेगवान असल्याचे म्हटले जात आहे.

Satwiksairaj Rankireddy | Twitter

F1

फॉर्म्युला वन कारच्या सर्वाधिक वेळ ताशी 372.6 किमी आहे, असे मानले जाते.

Formula 1 | Twitter

टॅन बून हेऑग

याआधी सर्वात वेगवान स्मॅश मारण्याचा विक्रम मलिशियाच्या टॅन बून हेऑगच्या नावावर होता. त्याने ताशी 493 किमी वेगाने स्मॅश मारला होता.

Tan Boon Heong | Twitter

टॅन पेअर्ली

तसेच महिलांमध्ये मलेशियाच्याच टॅन पेअर्ली हिने ताशी 438 किमी वेगवान स्मॅश मारलेला आहे.

Tan Pearly | Twitter
Wimbledon 2023 | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी