Puja Bonkile
देशाचा नागरिक या नात्याने आपला राष्ट्रध्वज म्हणजेच तिरंग्याच महत्व आणि इतिहास याविषयी जागरूक असले पाहिजे
ध्वज उलटा किंवा निष्काळजीपणे फडकवणे हा अनादर आहे
ध्वज जमिनीला स्पर्श करत असलेल्या स्थितीत फडकवणे म्हणजे राष्ट्रध्वजाचा अपमान आहे
राष्ट्रध्वज कुठेही फेकू नका किंवा ध्वज फाडणे म्हणजे त्याचा अनादर आहे
ध्वजारोहण करतांना ध्वज कोणत्याही प्रकारे फाटणार नाही याची काळजी घ्यावी
घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये ध्वज फडकवतांना हा ध्वज मोकळ्या जाग्वर लावावे.
राष्ट्रध्वजामधील प्रत्येक रंगाला खास महत्व आहे.
राष्टध्वजावर लिहिणे किंवा रंगकाम करणे टाळावे