Indepedence Day: या रांगोळ्यांनी करा स्वातंत्र्याचा उत्साह आणखीनच सुंदर

Puja Bonkile

भारतात प्रत्येक सण हा रांगोळी काढुन साजरा केला जातो.

Happy Indepedence Day | Dainik Gomantak

रांगोळी सणात समृद्धी आणते असा समज आहे.

Happy Indepedence Day | Dainik Gomantak

या रांगोळ्यां काढुन तुम्ही स्वातंत्र्याचा दिन साजरा करू शकता.

Happy Indepedence Day | Dainik Gomantak

रांगोळीच्या मधोमध तारा करून तुम्ही त्याला पारंपरिक लूक देऊ शकता.

Happy Indepedence Day | Dainik Gomantak

'तिरंगा' या रंगांनी बनवलेली रांगोळी खूप सुंदर दिसेल.

Happy Indepedence Day | Dainik Gomantak

स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या दिवशी तुम्ही तिरंग्यासारखी रांगोळी काढू शकता

Happy Indepedence Day | Dainik Gomantak

स्वातंत्र्यदिनी तुम्ही क्रिएटिव्ह रांगोळी काढू शकता.

Happy Indepedence Day | Dainik Gomantak

ही रांगोळी तुमचा स्वातंत्र्याचा उत्सव आणखीनच प्रेक्षणीय बनवेल.

Happy Indepedence Day | Dainik Gomantak
Happy Indepedence Day | Dainik Gomantak
येथे क्लिक करा