Akshay Nirmale
टॅक्स फ्री देशांमध्ये सर्वात आघाडीवर असलेले नाव म्हणजे द बहामास. हा देश पर्यटकांसाठी स्वर्ग म्हणून ओळखला जातो. येथे टॅक्स द्यावा लागत नाही.
आखाती देशांमधील टॉपच्या श्रीमंत देशांत या देशाचा समावेश होता. तेल आणि पर्यटनातून या देशाची इकॉनॉमी चालते. येथेही टॅक्स द्यावा लागत नाही.
बहारीनमध्ये तुम्ही कितीही कमावत असला तरी तुमच्याकडून सरकार टॅक्स घेत नाही.
दक्षिण आशियातील ब्रुनेईमध्ये तेलाचे मोठे साठे आहेत. येथेही नागरिकांना टॅक्स द्यावा लागत नाही.
आखाती देशांमध्ये एक महत्वाचा तेल उत्पादन देश असलेल्या कुवेतमध्येही नागरिक टॅक्स फ्री राहू शकतात.
तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे असलेल्या ओमानमध्येही टॅक्स नाही.
सुट्ट्यांसाठी प्रसिद्ध असलेले मालदिव्हज येथेही नागरिकांच्या उत्पन्नावर टॅक्स लावला जात नाही.
युरोपमधील मोनॅको हा देश देखील टॅक्स फ्री आहे.
बडी कमाई करून येथे राहता येऊ शकते. येथेही टॅक्स देण्याची गरज नाही.