गोमंतक पुरूमेंतमध्ये 'हे' आहे विशेष

Ganeshprasad Gogate

‘गोमन्तक तनिष्का व्यासपीठ’च्या माध्यमातून पणजी-कांपाल भागातील सेंट ओरिआसो गार्डनमध्ये आज, शुक्रवारी पुरूमेंतचे आयोजन करण्‍यात आले.

Purument Fest | Dainik Gomantak

पेडणेपासून काणकोणपर्यंतच्‍या उद्योजिकांचे 20 स्‍टॉल्‍स असून, त्यात वर्षभरासाठी लागणाऱ्या अनेक वस्‍तू उपलब्‍ध आहेत.

Purument Fest | Dainik Gomantak

तसेच कडधान्ये, सुकवलेले मासे आदी आवश्यक गोष्टींचे स्‍टॉल्‍स उभारले गेले आहेत.

Purument Fest | Dainik Gomantak

कोकम, आंबाडी, भाजीची केळी, गावठी तांदूळ असे ग्रामीण भागातील जीवनावश्यक साहित्य या फेस्तमध्ये उपलब्ध आहे.

Purument Fest | Dainik Gomantak

या फेस्तमध्ये सेंद्रिय उत्‍पादनांना तर उदंड प्रतिसाद मिळताना दिसतोय

Purument Fest | Dainik Gomantak

खोबरेल तेल, घरगुती लोणचे असे पारंपरिक गोमंतकीय खाद्य संस्कृतीतील पदार्थ या फेस्त मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Purument Fest | Dainik Gomantak

शनिवारी रात्री 8 वाजेपर्यंत हे अभिनव फेस्‍त सुरू असेल.

Purument Fest | Dainik Gomantak
Nutmeg | Dainik Gomantak