Akshay Nirmale
गोव्यात 10 वर्षांत समुद्र किनाऱ्यावरील तब्बल 15.2 हेक्टर जमिनीची धुप झाली आहे.
‘इस्रो’च्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटरने याबाबत केलेल्या अभ्यासातून हे निष्कर्ष समोर आले आहेत.
गोव्यातील सुमारे 21.7 किलोमीटर लांबीच्या जमिनीची धूप झाली.
दरम्यान, या दहा वर्षात देशातील किनारपट्टीवरील सुमारे 3680 हेक्टर जमीन नष्ट झाली आहे.
2016 च्या आकडेवारीनुसार गोव्यातील किनारपट्टीची धुप झाल्याने सुमारे 28.8 हेक्टर जमीन नष्ट झाली.
याचा थेट परिणाम जैवविविधततेवर होणार आहे.
किनारपट्टीची धुप होण्याचा हा वेग असाच राहिला तर भारतीय किनारपट्टी भागाला भविष्यात मोठा धोका असणार आहे.