2000 रूपयांची नोट असेल तर 'या' तारखेपर्यंत बँकेत करा जमा; नाहीतर...

Akshay Nirmale

चलनातून बाहेर जाणार

2000 ची नोट परत जमा करण्यास मे महिन्यात सुरवात झाली होती. त्यामुळे या नोटा तुमच्याकडे असतील तर बँकेत जमा करून बदलून घेता येऊ शकतात.

RBI 2000 Rupees Note | Google image

अल्टीमेटम

2000 रूपयांची नोट बँकेत जमा करण्यासाठी आता अखेरचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा बँकेत जमा करता येऊ शकतात.

RBI 2000 Rupees Note | Google image

आरबीआयकडून नोट बंद

19 मे 2023 रोजी दोन हजार रूपयांची नोट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बंद केली. या नोटा परत घेण्यासाठी बँकेत व्यवस्था केली गेली आहे.

RBI 2000 Rupees Note | Google image

किती नोटा होत्या

रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार 31 मार्चपर्यंत बाजारात 3.56 लाख कोटी रूपये मुल्याच्या दोन हजाराच्या नोटा होत्या.

RBI 2000 Rupees Note | Google image

किती नोटा परत आल्या

त्यातील 3.32 लाख कोटी रूपये मुल्यांच्या नोटा 31 ऑगस्टपर्यंत आरबीआयकडे जमा करण्यात आल्या आहेत.

RBI 2000 Rupees Note | Google image

किती नोटा अद्याप बाजारात

आरबीआयच्या माहितीनुसार आता बाजारात केवळ 24 हजार कोटी रूपये मुल्याच्या नोटा शिल्लक राहिल्या आहेत.

RBI 2000 Rupees Note | Google image

30 सप्टेंबरनंतर काय?

30 सप्टेंबरनंतरही दोन हजार रूपयांची नोट लीगल टेंडर असेल असे आरबीआयने मे महिन्यात म्हटले होते.

RBI 2000 Rupees Note | Google image
Nayanthara | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...