दैनिक गोमन्तक
सतत चिंता करणे ,काळजी करणे हा मानसिक आरोग्यासंबंधी आजार आहे हे तुम्हाला माहित आहे का ?
मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपण काही उपाय करु शकतो
योगाअभ्यास करु शकतो
नियमितपणे व्यायाम करु सकतो
आपल्या आवडीच्या तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींशी संवाद साधू शकतो
निसर्गाच्या सानिध्यात राहून मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करु शकतो
आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींसाठी वेळ देऊ शकतो