Puja Bonkile
तुम्हालाही तुमची इंग्रजी भाषा सुधारायची असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा.
न्युज पेपर, आर्टिकल संपुर्ण वाचावे
शब्द साठा वाढवण्यासाठी रोज नवनवे शब्द शोधावे.
इंग्रजी भाषेत बोलण्याचा प्रयत्न करावे
इंग्रजी भाषेतील पॉडकास्ट ऐकावे.
व्याकरणाचे नियम शिकावे.
सबटायटल असलेले इंग्रजी चित्रपट पाहावे
नियमित सराव केल्याने नक्कीच इंग्रजी भाषा शिकाल.