Ironman 70.3 Goa: जगातील आव्हानात्मक स्पर्धेत मुंबईच्या 'निहाल'ची बाजी

Sumit Tambekar

गोव्यातील पणजी येथे आर्यनमॅन स्पर्धा पार पडली

(iit bombay alumni aerospace engineer nihal baig clinches the ironman goa)

आर्यनमॅन स्पर्धा पार पडली | Dainik Gomantak

गोव्यातील पणजी पार पडलेल्या आर्यनमॅन स्पर्धेत आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी निहाल बेग याने बाजी मारली 

आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी | Dainik Gomantak

 निहालने गतविजेत्या बिस्वरजित सायखोम यांना मागे टाकत हा किताब आपल्या नावे केला आहे

बिस्वरजित सायखोम | Dainik Gomantak

रविवारी सकाळी मिरामार बीच येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ झाला

रविवारी सकाळी मिरामार बीच | Dainik Gomantak

आर्यनमॅन स्पर्धेसाठी जगभरातील 1,450 स्पर्धेक पात्र ठरले

1,450 स्पर्धेक | Dainik Gomantak

आर्यनमॅन स्पर्धा जगातील एक आव्हानात्मक स्पर्धा आहे

जगातील एक आव्हानात्मक स्पर्धा | Dainik Gomantak

गोव्यात झालेल्या स्पर्धेत 1.9km पोहणे, 90 km सायकलिंग आणि 21 km धावणे यांचा समावेश करण्यात आला होता

पणजी येथे पार पडली स्पर्धा | Dainik Gomantak

निहालने 4 तास 29 मि. आणि 45 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली

4. 29 तास | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा