Manish Jadhav
गोव्यात सध्या 55व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलची धूम पाहायला मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमधील क्रिएटिव्ह मांइड्स ऑफ टुमारोमध्ये आगामी 'कंधार' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला.
शाहिर काझमी यांनी कंधार हा चित्रपट दिगदर्शित केला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत इशिता राज आहे.
फिल्म फेस्टिव्हलमधील इशिताचा लव्हली अंदाज चाहत्यांचा आकर्षित करत आहे.
इशिताचा मन बावरं करणाऱ्या लूक चाहत्यांनी मनमोहीत करतोय.
इशिताचा साजीरं गोजीरं रुप चाहत्यांनी प्रफुल्लित करतंय.