Iffi मध्ये दिसणार हे भारतीय चित्रपट

Rahul sadolikar

कांतारा

ऋषभ शेट्टी दिग्दर्शित कांताराने 2022 साली देशभरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट इफ्फीतल्या प्रेक्षक आणि ज्यूरींना नक्कीच आकर्षित करणारा ठरला आहे.

Kantara | Dainik Gomantak

सिर्फ एक बंदा काफी है

मनोज वाजपेयीच्या वास्तववादी अभिनयाने नटलेला सिर्फ एक बंदा काफी है हा चित्रपटही इफ्फीचं आकर्षण असणार आहे.

Sirf Ek Banda Kafi Hai | Dainik Gomantak

द वॅक्सिन वॉर

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द वॅक्सिन वॉर हा चित्रपटही इफ्फीत दाखवला जाईल.

Vaccine War | Dainik Gomantak

पोन्नियन सेल्वन

पोन्नियन सेल्वन हा साऊथचा चित्रपट चोल साम्राज्याच्या सामर्थ्याची महती सांगतो.

Ponniyin Selvan | Dainik Gomantak

द केरळ स्टोरी

2023 या वर्षातला सर्वात चर्चेतला चित्रपट म्हणजे केरळ स्टोरी. हा चित्रपट इफ्फीतल्या प्रेक्षकांना दाखवला जाईल.

The Kerala Story | Dainik Gomantak

गुलमोहर

मनोज वाजपेयी आणि शर्मिला टागोर अभिनीत गुलमोहरही इफ्फीत आकर्षण असणार आहे.

Gulmohar | Dainik Gomantak

हिंदू धर्मातील ही पुराणं माहित आहेत का?

Purana In Hindu Religion | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी