Ganeshprasad Gogate
ओव्यामुळे खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते त्यामुळे नकळत वजन कमी होण्यासाठी ओवा फायदेशीर असतो.
मूगाच्या डाळीत प्रोटीन आणि फायबर जास्त असल्याने वजन कमी होण्यासाठी मूगाची डाळ फायदेशीर ठरते.
दूधी भोपळा ही भाजी फॅट फ्री असल्याने आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण चांगले ठेवण्यासाठीही दुधी आवर्जून खायला हवा.
दही आण ताकातमुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगले झाले तर शरीरात अनावश्यक चरबी साठत नाही.
'तुळशीच्या बी' मध्ये व्हिटॅमिन चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे जेवणाच्या आधी यांचे सेवन केल्यास आपण नकळत जेवण कमी करतो.
दलियामध्ये प्रोटीन्स जास्त प्रमाणात असून फॅटस कमी प्रमाणात असतात. त्यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यासाठी दलिया खाणे फायदेशीर ठरते.