गोमंतक ऑनलाईन टीम
अभिनेता अजय देवगन आणि अभिनेत्री काजोल यांची कन्या नीसा देवगन हीने गेल्या काही काळात स्वतःच्या फिटनेसवर चांगलेच लक्ष केंद्रित केले आहे.
अलीकडे अनेक स्टारकिड्स बी टाऊनमध्ये पदापर्ण करत आहेत. त्या पार्श्वभुमीवर काजोलने स्वतः नीसाकडे लक्ष देत तिच्यामध्ये आमुलाग्र बदल घडवून आणल्याचे तिचे पुर्वीचे आणि आत्ताचे फोटोज पाहून दिसते.
नीसा सध्या केवळ 20 वर्षांची आहे. ती तिची आई काजोलला देखील आता फिटनेसचे लक्ष्य देत असते.
शरीरातील कॅलरीज वेगाने बर्न व्हाव्यात यासाठी नीसा ट्रेडमिल स्प्रिंट्स करते.
नियमित वर्कआऊट व्यतिरिक्त नीसा योगासनेही करते.
नीसा तिच्या दिवसाची दररोज कोमट पाणी पिऊन करते.
नीसा तिच्या ब्रेकफास्टमध्ये उकडलेली अंडी, ओट आणि फळे असा आहार घेते.