Ganeshprasad Gogate
काही लोक दारुच्या आहारी जातात. जास्त मद्य सेवन करतात. अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे तुमच्या मेंदूच्या पेशी वृद्ध होऊ लागतात.
धूम्रपान केवळ तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या मनासाठीही हानिकारक आहे. धुम्रपानामुळे अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
नियमित व्यायाम न केल्यास तुम्ही सुस्त राहता. त्यामुळे मेंदू म्हातारा होऊ लागतो.
अनेकांना जास्त गोड खाण्याची सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का की साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने मेंदू आकुंचित होऊ लागतो.
हिरव्या भाज्यांचे सेवन न केल्याने तुमची त्वचा आणि केस तसेच तुमच्या मेंदूवर परिणाम होतो. हिरव्या भाज्यांचे सेवन न केल्याने तुमचा मेंदू म्हातारा होऊ लागतो.
सतत नकारात्मक विचार करत राहणं ही सवय जर असेल तर तीही तातडीने सोडा, अशाने मेंदू क्षीण होतो, थकतो