पिरीयड्समध्ये तुम्हीही कमी पाणी पित असाल तर सावधान....

Kavya Powar

पिरीयड्समध्ये आपल्यापैकी अनेकांना प्रचंड त्रास होतो

Drinking Water Period Pain | Dainik Gomantak

यासाठी आपण अनेक प्रकारची औषधे घेतो

Drinking Water Period Pain | Dainik Gomantak

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, असे निदर्शनास आले आहे की या काळात स्त्रिया कमी पाणी पितात.

Drinking Water Period Pain | Dainik Gomantak

यामुळे त्यांना अधिक वेदना होऊ लागतात

Drinking Water Period Pain | Dainik Gomantak

या काळात पाण्याचे सेवन जास्त असणे अत्यंत गरजेचे आहे. शिवाय तुम्ही सूप किंवा अध्येमध्ये ज्यूसचे देखील सेवन करू शकता

Drinking Water Period Pain | Dainik Gomantak

असे केल्याने मासिक पाळीची प्रकिया सुरळीत होते