दैनिक गोमन्तक
उन्हाळा वाढत चालला की थंड पदार्थ खाण्या-पिण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते
बाजारात अनेकदा बर्फ घालून आकर्षकपणे हे पदार्थ दिले जातात
मात्र स्वत:ची काळजी घेण्यासाठी बर्फाचा दर्जा पाहणे पाहणे महत्वाचे ठरते
यामुळे आजारी पडण्याची शक्यता असते
सर्दी, खोकला यासारखे आजार आपल्याला पाहायला मिळतात
अनेकजण जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी ज्यूसमध्ये बर्फ मिसळत असल्याचे दिसते
अशावेळी आजारापासून वाचण्यासाठी खबरदारी घेणे जरुरी आहे.