झोपण्यापूर्वी दात घासत नसाल तर वाढू शकतो हृदयविकाराचा धोका...

Kavya Powar

झोपण्यापूर्वी नेहमी दात घासावेत असे म्हटले जाते. मात्र काहीजण हे करत नाहीत

Brush Before Bed | Dainik Gomantak

जे लोक रात्री दात घासत नाहीत त्यांच्याबाबत एका अभ्यासात धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

Brush Before Bed | Dainik Gomantak

हृदयविकाराचा धोका

जे लोक झोपण्यापूर्वी दात घासत नाहीत त्यांना हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

Brush Before Bed | Dainik Gomantak

समस्या

दररोज दात घासल्याने पीरियडॉन्टल रोग, दात किडणे आणि तोंडाच्या स्वच्छतेशी संबंधित समस्या कमी होऊ शकतात.

Brush Before Bed | Dainik Gomantak

आजार

जर तुम्ही तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हृदयविकारासोबतच इतरही अनेक आजार होण्याची शक्यता आहे.

Brush Before Bed | Dainik Gomantak

रिसर्च

संशोधकांनी याबाबत 3 वर्षे रिसर्च केल्यानंतर हे परिणाम समोर आले आहेत.

Brush Before Bed | Dainik Gomantak

दात घासणे

त्यामुळे तुम्हीही रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे टाळू नका.

Brush Before Bed | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी....