Puja Bonkile
तुम्हीही फ्रि वायफाय वापरत असाल तर तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो.
सार्वजनिक ठिकाणांवर वायफाय वापरल्यास मोबाईल हॅक होऊ शकतो.
हॅकर्स तुमच्या मोबाईलमध्ये जावून डेटा चोरू शकतो.
कोणीही या हॅकला बळी पडू शकतो.
यामुळे सार्वजनिक ठिकाणी वायफाय वापरू नका.
जर तुम्हाला URL मध्ये https दिसत नसेल तर लगेच लॉगआउट करावे.