Kavya Powar
आपल्यापैकी अनेकांना दुसऱ्यांचा ब्रश वापरण्याची सवय असते
मात्र ही सवय जीवघेणी ठरू शकते
यामुळे मेंदूशी संबंधित आजार होण्याची दाट शक्यता आहे
'मेंदूज्वर' हा मेंदूशी संबंधित आजार आहे. त्याचा मेंदूवर परिणाम होतो.
बॅक्टेरियल मेनिंजायटीसमध्ये, जीवाणू रक्तप्रवाहात प्रवेश करतात आणि मेंदू आणि पाठीच्या कण्यापर्यंत पोहोचतात.
प्रामुख्याने दुसऱ्यांचा ब्रश वापरल्याने हा आजार होण्याची शक्यता आहे