उन्हाळ्यात हनिमूनला जातायं?मग या गोष्टी सोबत ठेवाच

Puja Bonkile

हनिमूनसाठी ठिकाण

उन्हाळ्यात लग्न असेल तर हनिमूनसाठी अनेक जण डोंगरावर किंवा बीचवर जातात. 

Travel Tips | Dainik Gomantak

कोणत्या गोष्टी बॅगमध्ये असाव्यात

पण उन्हाळ्यात हनिमूनसाठी जातांना कोणत्या गोष्टी बॅगमध्ये असाव्यात हे पाहुया.

Travel Tips | Dainik Gomantak

कलर फुल मॅक्सी

तुमच्या हनिमूनला एक सुंदर आणि कम्फर्टेबल मॅक्सी ड्रेस असणे आवश्यक असावी,

Maxi | Dainik Gomantak

एक कॅप

सूर्याच्या किरणांपासून बचाव करण्यासाठी मोठी टोपी किंवा कॅप योग्य आहे.

Big Summer Cap | Dainik Gomantak

मोठी हँडबॅग

यमध्ये तुम्ही कॅमेरा, सनस्क्रीन, कपडे, पर्स आणि बरेच आवश्यक सामान ठेवू शकता.

Big Bag | Dainik Gomantak

सनस्क्रीन

हलक्या रंगाचा लिप स्टेनर, चांगला वॉटरप्रूफ मस्करा आणि हाय एसपीएफ असलेले सनस्क्रीन ठेवा.

sunscreen | Dainik Gomantak

मेडिसिन किट

सर्व प्रकारचे औषधे जवळ ठेवणे गरजेचे आहे.

Medicine | Dainik Gomantak

कागदपत्र

तुमचे पासपोर्ट, क्रेडिट कार्ड, इतर ओळखपत्र यांची फोटोकॉपी सोबत ठेवा.

Document | Dainik Gomantak
Goa perfect destination | Dainik Gomantak
येथे क्लिक करा