Kavya Powar
ड्रायफ्रुट्स पोषक तत्वांनी परिपूर्ण असतो. असे अनेक लोक आहेत जे रोज ड्रायफ्रुट्स खातात. सुक्या मेव्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, लोह आणि फायबर असतात.
जर तुम्ही नाश्त्यात ड्रायफ्रुट्स खाल्ले तर तो उत्तम नाश्ता असेल.
ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. हे खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते
सुक्या मेव्यामध्ये लोह आणि तांबे भरपूर प्रमाणात असतात. हे मेंदूच्या विकासासाठी देखील खूप चांगले आहे.
जर तुम्ही रोज ड्रायफ्रुट्स खाल्ले तर तुमच्या आहारात साखर आणि मीठाचे प्रमाण कमी असावे.
कारण त्यात कॅलरीज जास्त असतात. मात्र ड्राय फ्रूट जास्तही खाऊ नका कारण त्यामुळे वजनही वाढू शकते.
जर तुम्ही रोज ड्रायफ्रुट्स खात असाल तर कमी खा. कारण यामुळे तुमचा बीपी वाढू शकते. जेव्हा तुम्ही ड्रायफ्रुट्स खाता तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही किती प्रमाणात खाता.